आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वप्नामध्ये या 5 गोष्टी दिल्यास समजून घ्यावे बदलणार आहे तुमचे नशीब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिषमध्ये अशा विविध विद्या सांगण्यात आल्या आहेत, ज्यावरून भविष्यात घडणाऱ्या घटनांची माहिती मिळू शकते. अशीच एक विद्या स्वप्न ज्योतिष आहे. या विधीमध्ये स्वप्नाच्या माध्यमातून भविष्यातील गोष्टी माहिती होऊ शकतात. येणार काळ कसा असेल याविषयी स्वप्न संकेत देतात. येथे जाणून घ्या, उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा   यांच्यानुसार एखाद्या व्यक्तीचे भविष्य चांगले असल्यास त्याला कोणत्या प्रकारचे स्वप्न पडतात.


1. एखाद्या व्यक्तीला स्वप्नामध्ये नारळाचा प्रसाद मिळत असल्याचे दिसल्यास हा शुभ संकेत आहे. असे घडल्यास भविष्यात शुभ बातमी समजू शकते.


2. एखादा व्यक्ती स्वतःच्या मृत्यूचे किंवा अंत्यसंस्काराचे स्वप्न पाहत असेल तर हा शुभ संकेत आहे. असे घडल्यास भविष्यातील एखाद्या मोठ्या अडचणीतून मुक्ती मिळणार असल्याचे समजावे.


पुढील स्लाईडवर जाणून घ्या, इतर स्वप्नांविषयी...

बातम्या आणखी आहेत...