आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज सूर्यास्तानंतर करा या 5 पैकी कोणताही एक उपाय, प्रसन्न होईल महालक्ष्मी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवार, 29 मे रोजी अधिक मासातील पौर्णिमा आहे. अधिक मास प्रत्येक तीन वर्षातून एकदा येतो. आज अधिक मासातील पौर्णिमा असल्यामुळे हा दुर्लभ योग जुळून आला आहे. या दिवशी भगवान विष्णूंची विशेष पूजा केली जाते. विष्णू पूजा केल्याने महालक्ष्मी अत्यंत प्रसन्न होते. पौर्णिमेच्या रात्री काही खास   उपाय केल्यास त्याचे शुभफळ लवकर प्राप्त होतात. उपायांच्या शुभ प्रभावाने घरातील गरिबी दूर होऊ शकते.


येथे जाणून घ्या, उज्जैनच्या इंद्रेश्वर महादेव मंदिराचे पुजारी आणि ज्योतिर्विद पं. सुनील नागर यांच्यानुसार 29 मे रोजी सूर्यास्तानंतर कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात...


# पहिला उपाय 
एखाद्या मंदिरात सव्वा किलो गहू आणि सव्वा किलो तांदूळ दान करावेत. हे दान गुप्त स्वरूपात करावे म्हणजेच कोणालाही न सांगता.


# दुसरा उपाय
एखाद्या मंदिरात जावे. मंदिराची स्वच्छता करून देवाच्या मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावावा. शिव मंदिरात जाणे जास्त उत्तम राहील. शिवलिंगाजवळ बसून ऊँ नम: शिवाय मंत्राचा जप करावा.


पुढील स्लाईडवर जाणून घ्या, इतर तीन उपाय...

बातम्या आणखी आहेत...