मंगळवार + पोर्णिमेचा / मंगळवार + पोर्णिमेचा योग - पाण्यात या गोष्टी मिसळून अंघोळ करा, हे आहेत धनप्राप्तिचे उपाय

दिव्य मराठी वेब टीम

Jan 02,2018 08:00:00 AM IST

मंगळवारी, 2 जानेवारीला पोर्णिमा आहे. मंगळवारी पोर्णिमा असल्याने एक शुभ योग जुळत आहे. मंगळवारी हनुमान आणि मंगळ देवाच्या पूजेसाठी खास आहे. यासोबतच पोर्णिमेला विष्णु देव आणि महालक्ष्मीची आराधना केली जाते. या पोर्णिमेला सर्वच देवी-देवतांना एकत्र प्रसन्न केले जाऊ शकते. आज आपण पोर्णिमेचे काही उपाय जाणुन घेऊया...


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या पोर्णिमेच्या काही उपायांविषयी सविस्तर...

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

X
COMMENT