आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हात-पायावर हे खास चिन्ह असल्यास व्यक्ती प्राप्त करतो पद-प्रतिष्ठा आणि पैसा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजयोग फक्त कुंडलीत नसतो. सामुद्रिक शास्त्राच्या जातकभरण ग्रंथानुसार शरीराची बनावट आणि हात-पायावर असलेले खास चिन्हही राजयोग तयार करतात. हे खास चिन्ह फार कमी स्त्री-पुरुषांच्या हात आणि पायावर असतात. राजयोगामुळे जीवनात प्रत्येक प्रकारचे सुख मिळते. नेहमी नशिबाची साथ मिळते. कमी वयात आणि थोड्या कष्टात मेहनतीने व्यक्ती समाज पद-प्रतिष्ठा प्राप्त करतो. राजयोग तयार करणारे शुभ चिन्ह पुरुषाच्या शरीरावर उजव्या बाजूला आणि सतीच्या डाव्या बाजूला असतात.


- सामुद्रिक शास्त्रानुसार, ज्या व्यक्तीची छाती रुंद, नाक लांब आणि नाभी खोल असते असा व्यक्ती कमी वयातच मान-सन्मान, प्रतिष्ठा प्राप्त करतो. अशा व्यक्तीकडे 2 पेक्षा जास्त प्रॉपर्टी असतात आणि हे लोक सर्व प्रकारचे सुख उपभोगतात.


- ज्या स्त्रीच्या डाव्या हाताच्या मध्यभागी तीळ, झेंडा, मासा, वीणा,चक्र किंवा कमळ यासारखे चिन्ह असेल ती स्त्री लक्ष्मी समान मानली जाते. अशा महिला ज्याठिकाणी जातात तेथे पैसा आणि सुख कमी पडत नाही.


- ज्या व्यक्तीच्या हातावर मध्यभागी तीळ असतो, तो अत्यंत धनवान आणि समाजात प्रतिष्ठित व्यक्ती बनतो. या व्यतिरिक्त ज्या व्यक्तीच्या पायच्या तळव्यावर तीळ, चंद्र किंवा वाहनसारखे चिन्ह असल्यास व्यक्तीला वाहन सुख मिळते तसेच विदेश यात्रा होऊ शकते.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, या संर्दभातील इतर काही खास गोष्टी...

बातम्या आणखी आहेत...