आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणत्या देवाची किंवा ग्रहाची कृपा प्राप्त करण्यासाठी हातावर कोणता दोरा बांधावा?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हातामध्ये वेगवेगळ्या रंगाचे दोरे बांधणे सध्या एक फॅशन झाली आहे. मंदिरांमध्ये गेल्यानंतर दोरे हातामध्ये बांधण्याची प्रथा आहे. परंतु फार कमी लोकांना हे माहिती असावे की, हे दोरे आपल्यासाठी सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. हातामध्ये बांधलेला दोरा आपल्या कुलदेवतेशी संबंधित असल्यास याचे शुभफळ प्राप्त होऊ शकते. परंतु हा दोरा असाच बांधला जात नाही. याला रक्षासूत्र म्हणतात, त्यामुळे हा दोरा हातावर बांधण्याची एक विशेष पद्धत आहे.


कोणत्या देवाची किंवा ग्रहाची कृपा प्राप्त करण्यासाठी हातावर कोणता दोरा बांधावा?

शनि - शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी निळ्या रंगाचा सुती धागा (दोरा) बांधावा.


बुध - बुध ग्रहासाठी हिरव्या रंगाचा धागा बांधावा.


गुरु आणि विष्णू - गुरुसाठी हातामध्ये पिवळ्या रंगाचा रेशमी धागा बांधावा.


शुक्र आणि लक्ष्मी - शुक्र किंवा लक्ष्मी कृपा प्राप्त करण्यासाठी पांढरा रेशमी धागा बांधावा.


चंद्र आणि शिव : महादेवाची किंवा चंद्राची कृपा प्राप्त करण्यासाठीसुद्धा पांढरा धागा बांधावा.


राहू-केतू आणि भैरव - राहू-केतू आणि भैरवाची कृपा प्राप्त करण्यासाठी काळ्या रंगाचा धागा बांधावा.


मंगळ आणि हनुमान - भगवान हनुमान किंवा मंगळ ग्रहाची कृपा प्राप्त करण्यासाठी लाल रंगाचा धागा बांधावा.


पुढील स्लाईडवर वाचा, कशाप्रकारे हातावर बांधावा धागा....

बातम्या आणखी आहेत...