आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 राशींच्या वाढू शकतात अडचणी, भाग्याच्या मदतीसाठी करा हे 5 उपाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वृषभ आणि कन्या राशीचे स्वामी शुक्र ग्रहाने शुक्रवार 8 जूनच्या रात्री राशी परिवर्तन केले आहे. या ग्रहाने मिथुन राशीतून कर्क राशीमध्ये प्रवेश केला आहे. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. शुक्र ग्रह चंद्राला शत्रू मानतो. शत्रूच्या राशीमध्ये शुक्र आल्यामुळे 12 राशींवर या ग्रहाचा प्रभाव बदलला आहे. आता 4 जुलैपर्यंत शुक्र याच राशीमध्ये राहील. यानंतर सिंह राशीमध्ये प्रवेश करेल. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, कोणत्या राशीवर शुक्राचा प्रभाव कसा राहील आणि शुक्र ग्रहासाठी कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात...


# कोणत्या राशीवर कसा राहील शुक्राचा प्रभाव
मेष - सामान्य, वृष - शुभ, मिथुन - सामान्य, कर्क - अशुभ, सिंह - अशुभ, कन्या - सामान्य, तूळ - शुभ, वृश्चिक - सामान्य, धनु - अशुभ, मकर - शुभ, कुंभ - शुभ, मीन - शुभ


पुढील स्लाईडवर जाणून घ्या, कसा राहतो शुक्राचा शुभ-अशुभ प्रभाव आणि खास उपाय... 

 

बातम्या आणखी आहेत...