आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 4 राशीचे लोक स्वतःचे दुःख कोणालाही सांगत नाहीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

असे मानले जाते की स्वतःचे दुःख इतरांसोबत शेअर केल्याने काहीसे कमी होते, परंतु काही लोक स्वतःचे दुःख कधीच कोणासोबतही शेअर करत नाहीत. या बाबतीत ज्योतिषमधील 12 पैकी 4 राशी अशा आहेत, ज्या आपल्या अडचणी कोणालाही सांगत नाहीत. उज्जैनच्या एस्ट्रोलॉजर डॉ. विनिता नागर यांच्यानुसार जाणून घ्या, या 4 राशींविषयी...


कर्क 
या राशीचे लोक स्वतःच्या अडचणी इतरांसमोर मांडत नाहीत. हे लोक भावुक असतात आणि मित्र निवडण्यात वेळ घेतात. जीवनात कधीही दुःख आल्यास स्वतःच यामधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. इतरांना कधीही शेअर करत नाहीत.


कन्या 
या राशीचे लोक सकारात्मक असतात. इतरांसमोर नेहमी हसतमुख राहतात. काहीवेळ हे लोक खूप तणावात असेल तरी आपल्या हसऱ्या चेहऱ्यामागे सर्व दुःख लपवून ठेवतात. यांच्याकडे पाहून कोणालाही हे दुखी असतील असे वाटत नाही.


पुढील स्लाईडवर जाणून घ्या, इतर दोन राशींविषयी....

बातम्या आणखी आहेत...