वाचा, मेष राशीच्या / वाचा, मेष राशीच्या लोकांसाठी कसे राहील नवीन वर्ष 2018

जीवन मंत्र डेस्क

Jan 01,2018 12:12:00 AM IST

येथे जाणून घ्या, मेष राशीच्या लोकांना जॉब, बिझनेससाठी कसे राहील वर्ष 2018? या वर्षी कशी राहील तुमची आर्थिक स्थिती, लव्ह लाईफ, प्रॉपर्टी, करिअर आणि आरोग्यासाठी नवीन वर्ष कसे राहील तुमच्यासाठी. यासोबतच राशीनुसार कोणते उपाय करावेत हेही जाणून घ्या.


पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, संपूर्ण राशीफळ आणि उपाय...

जॉब आणि बिझनेस : जॉब आणि बिझनेससाठी या वर्षी मे पासून नोव्हेंबरपर्यंतचा काळ तुमच्यासाठी चांगला मानला जाऊ शकतो. या काळात सॅलरी आणि पद वाढण्याची शक्यता आहे. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांनाही यश प्राप्त होऊ शकते. नोकरीत पुढे जाण्याची संधी मिळेल. परंतु कामाचा ताणही तुमच्यावर राहील. तुम्ही आर्ट, फायनान्स, मीडिया, प्रिंटिंग, टुरिझम, संगीत, फॅशन डिझाईन किंवा सौंदर्य उत्पादनाशी संबंधित क्षेत्रामध्ये असल्यास तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो. तुम्ही एखाद्या नवीन बिझनेसमध्ये पैसा गुंतवू शकता त्यापूर्वी अनुभवी लोकांचा सल्ला अवश्य घ्यावा. स्थावर मालमतेशी संबंधित कामामध्ये सावध राहावे. कामामध्ये वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. ऑफिसमध्ये चांगल्या कामामुळे तुमचे कौतुक होईल यासोबतच सोबत काम करणारे काही लोक तुमचा द्वेष करू शकतात. बिझनेस करणाऱ्या लोकांसाठी या वर्षात मोठे फायदे होऊ शकतात. नोकरदार आणि व्यापारी दोघांसाठीही हे वर्ष उत्तम राहील.आर्थिक स्थिती : वर्षाच्या मधल्या काळात आर्थिक स्थिती मजबूत राहील. शेअर मार्केटमधून चांगला रिटर्न मिळेल, परंतु लॉटरी आणि सट्टा बाजारापासून तुम्ही दूर राहावे. आर्थिक व्यवहारामध्ये सावध राहावे. या वर्षात तुम्ही चांगली फायनान्शिअल प्लॅनिंग करू शकता. उत्पन्नाचे नवीन सोर्स मिळतील. या वर्षात फायद्यासोबतच खर्चही वाढू शकतो. ऑक्टोबर महिन्यात तुम्ही जरा जास्तच सावध राहण्याची आवश्यकता आहे. वर्षातील इतर महिन्यांमध्ये उत्पन्न चांगले राहील. या वर्षात तुम्ही एखादे लोन घेण्याचा विचार कराल. नवीन वर्षात नवीन घर खरेदीचा मूड होईल. कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्हाला काही खास लोकांची मदत मिळू शकते. या वर्षात तुम्हाला इतरांना दिलेले उसने पैसे परत मिळण्याचे योग आहेत.कौटुंबिक स्थिती : या वर्षात कौटुंबिक गोष्टींमध्ये काहीसा तणाव राहू शकतो. कुटुंबामध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात. कुटुंबासाठी फार कमी वेळ काढू शकाल. प्रवासाचे योग जुळून येत आहेत. कुटुंबासोबत कुठेतरी फिरण्याचे प्लॅनिंग करू शकता. कुटुंबात एखाद्या गोष्टीमुळे मोठा वाद होण्याची शक्यता आहे. यामुळे तुम्ही चिंताग्रस्त राहाल. कौटुंबिक समस्येतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. मुलांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. आई-वडीलांचे संपूर्ण सहकार्य मिळेल. या वर्षात तुमचा समजूतदारपणा वाढेल, तुम्ही तुमची जबाबदारी व्यवस्थितीपणे पार पाडाल. आईच्या तब्येतीकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. ब्लड प्रेशरचा त्रास असलेल्या जातकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. या काळात तुम्ही सकारात्मक राहणे आवश्यक आहे.प्रेम आणि दाम्पत्य जीवन : या वर्षात तुम्ही प्रेम संबंधामध्ये सावध राहण्याची आवश्यकता आहे. पार्टनरची एखादी गोष्ट किंवा सवय तुम्हाला आवडणार नाही. अहंकारामुळे तुमच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. क्रोधापासून दूर राहावे. लग्न झालेल्या लोकांनी एक्स्ट्रॉ अफेअरपासून दूर राहावे. या काळात काही नवीन रिलेशन निर्माण होऊ शकतात. मे पासून नोव्हेंबरपर्यंतचा काळ लव्ह-लाईफसाठी चढ-उताराचा राहील. या वर्षात लव्ह-लाईफला लग्नामध्ये बदलण्याच्या प्रयत्नात असलेल्या लोकांसाठी हा काळ उत्तम राहील. तुम्ही एखाद्याला पसंत करत असाल आणि प्रपोज करण्याची इच्छा असल्यास मार्चपासून मेपर्यंतचा काळ यासाठी खास राहील. तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. जोडीदाराच्या आरोग्यामध्ये चढ-उताराची स्थिती राहील. बिझनेसमध्ये आपल्या पार्टनरची मदत करा, यामुळे फायदा होऊ शकतो. जोडीदारासोबत रोमँटिक आणि अविस्मरणीय प्रवासाचे योगही जुळून येत आहेत.आरोग्य : आरोग्याच्या बाबतीत वर्षातील सुरुवातीचे 3 महिने सावध राहणे आवश्यक आहे. आहारात हलगर्जीपणामुळे तुम्ही तब्येत नाजूक होत चालली आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. झेपत नसलेल्या कामामध्ये रिस्क घेऊ नये, जखम होण्याची शक्यता आहे. आहाराकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. या वर्षात तुम्हाला हाय कोलेस्ट्रॉल आणि डायजेशनसंबंधित समस्या निर्माण होऊ शकते. काम जास्त असल्यामुळे तणाव वाढू शकतो. झोपेची कमतरता जाणवू शकते. बदलत्या वातावरणामुळे छोटे-छोटे आजार, उदा सर्दी-पडसे, खोकला होण्याची शक्यता आहे. या वर्षात तुम्ही व्यसनापासून दूर राहण्याची आवश्यकता आहे. गर्भवती महिलांनीसुद्धा आरोग्याची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे.उपाय; - मंगळवारी श्वानाला गोड पुरी खाऊ घालावी. - शनिवारी हनुमान मंदिरात शेंदूर अर्पण करावा. - लहान मुलांना चॉकलेट द्यावेत.

जॉब आणि बिझनेस : जॉब आणि बिझनेससाठी या वर्षी मे पासून नोव्हेंबरपर्यंतचा काळ तुमच्यासाठी चांगला मानला जाऊ शकतो. या काळात सॅलरी आणि पद वाढण्याची शक्यता आहे. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांनाही यश प्राप्त होऊ शकते. नोकरीत पुढे जाण्याची संधी मिळेल. परंतु कामाचा ताणही तुमच्यावर राहील. तुम्ही आर्ट, फायनान्स, मीडिया, प्रिंटिंग, टुरिझम, संगीत, फॅशन डिझाईन किंवा सौंदर्य उत्पादनाशी संबंधित क्षेत्रामध्ये असल्यास तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो. तुम्ही एखाद्या नवीन बिझनेसमध्ये पैसा गुंतवू शकता त्यापूर्वी अनुभवी लोकांचा सल्ला अवश्य घ्यावा. स्थावर मालमतेशी संबंधित कामामध्ये सावध राहावे. कामामध्ये वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. ऑफिसमध्ये चांगल्या कामामुळे तुमचे कौतुक होईल यासोबतच सोबत काम करणारे काही लोक तुमचा द्वेष करू शकतात. बिझनेस करणाऱ्या लोकांसाठी या वर्षात मोठे फायदे होऊ शकतात. नोकरदार आणि व्यापारी दोघांसाठीही हे वर्ष उत्तम राहील.

आर्थिक स्थिती : वर्षाच्या मधल्या काळात आर्थिक स्थिती मजबूत राहील. शेअर मार्केटमधून चांगला रिटर्न मिळेल, परंतु लॉटरी आणि सट्टा बाजारापासून तुम्ही दूर राहावे. आर्थिक व्यवहारामध्ये सावध राहावे. या वर्षात तुम्ही चांगली फायनान्शिअल प्लॅनिंग करू शकता. उत्पन्नाचे नवीन सोर्स मिळतील. या वर्षात फायद्यासोबतच खर्चही वाढू शकतो. ऑक्टोबर महिन्यात तुम्ही जरा जास्तच सावध राहण्याची आवश्यकता आहे. वर्षातील इतर महिन्यांमध्ये उत्पन्न चांगले राहील. या वर्षात तुम्ही एखादे लोन घेण्याचा विचार कराल. नवीन वर्षात नवीन घर खरेदीचा मूड होईल. कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्हाला काही खास लोकांची मदत मिळू शकते. या वर्षात तुम्हाला इतरांना दिलेले उसने पैसे परत मिळण्याचे योग आहेत.

कौटुंबिक स्थिती : या वर्षात कौटुंबिक गोष्टींमध्ये काहीसा तणाव राहू शकतो. कुटुंबामध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात. कुटुंबासाठी फार कमी वेळ काढू शकाल. प्रवासाचे योग जुळून येत आहेत. कुटुंबासोबत कुठेतरी फिरण्याचे प्लॅनिंग करू शकता. कुटुंबात एखाद्या गोष्टीमुळे मोठा वाद होण्याची शक्यता आहे. यामुळे तुम्ही चिंताग्रस्त राहाल. कौटुंबिक समस्येतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. मुलांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. आई-वडीलांचे संपूर्ण सहकार्य मिळेल. या वर्षात तुमचा समजूतदारपणा वाढेल, तुम्ही तुमची जबाबदारी व्यवस्थितीपणे पार पाडाल. आईच्या तब्येतीकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. ब्लड प्रेशरचा त्रास असलेल्या जातकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. या काळात तुम्ही सकारात्मक राहणे आवश्यक आहे.

प्रेम आणि दाम्पत्य जीवन : या वर्षात तुम्ही प्रेम संबंधामध्ये सावध राहण्याची आवश्यकता आहे. पार्टनरची एखादी गोष्ट किंवा सवय तुम्हाला आवडणार नाही. अहंकारामुळे तुमच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. क्रोधापासून दूर राहावे. लग्न झालेल्या लोकांनी एक्स्ट्रॉ अफेअरपासून दूर राहावे. या काळात काही नवीन रिलेशन निर्माण होऊ शकतात. मे पासून नोव्हेंबरपर्यंतचा काळ लव्ह-लाईफसाठी चढ-उताराचा राहील. या वर्षात लव्ह-लाईफला लग्नामध्ये बदलण्याच्या प्रयत्नात असलेल्या लोकांसाठी हा काळ उत्तम राहील. तुम्ही एखाद्याला पसंत करत असाल आणि प्रपोज करण्याची इच्छा असल्यास मार्चपासून मेपर्यंतचा काळ यासाठी खास राहील. तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. जोडीदाराच्या आरोग्यामध्ये चढ-उताराची स्थिती राहील. बिझनेसमध्ये आपल्या पार्टनरची मदत करा, यामुळे फायदा होऊ शकतो. जोडीदारासोबत रोमँटिक आणि अविस्मरणीय प्रवासाचे योगही जुळून येत आहेत.

आरोग्य : आरोग्याच्या बाबतीत वर्षातील सुरुवातीचे 3 महिने सावध राहणे आवश्यक आहे. आहारात हलगर्जीपणामुळे तुम्ही तब्येत नाजूक होत चालली आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. झेपत नसलेल्या कामामध्ये रिस्क घेऊ नये, जखम होण्याची शक्यता आहे. आहाराकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. या वर्षात तुम्हाला हाय कोलेस्ट्रॉल आणि डायजेशनसंबंधित समस्या निर्माण होऊ शकते. काम जास्त असल्यामुळे तणाव वाढू शकतो. झोपेची कमतरता जाणवू शकते. बदलत्या वातावरणामुळे छोटे-छोटे आजार, उदा सर्दी-पडसे, खोकला होण्याची शक्यता आहे. या वर्षात तुम्ही व्यसनापासून दूर राहण्याची आवश्यकता आहे. गर्भवती महिलांनीसुद्धा आरोग्याची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

उपाय; - मंगळवारी श्वानाला गोड पुरी खाऊ घालावी. - शनिवारी हनुमान मंदिरात शेंदूर अर्पण करावा. - लहान मुलांना चॉकलेट द्यावेत.
X
COMMENT