वाचा, वृश्चिक राशीच्या / वाचा, वृश्चिक राशीच्या लोकांसाठी कसे राहील नवीन वर्ष 2018

जीवन मंत्र डेस्क

Jan 01,2018 12:05:00 AM IST

येथे जाणून घ्या, वृश्चिक राशीच्या लोकांना जॉब, बिझनेससाठी कसे राहील वर्ष 2018? या वर्षी कशी राहील तुमची आर्थिक स्थिती, लव्ह लाईफ, प्रॉपर्टी, करिअर आणि आरोग्यासाठी नवीन वर्ष कसे राहील तुमच्यासाठी. यासोबतच राशीनुसार कोणते उपाय करावेत हेही जाणून घ्या.


पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, संपूर्ण राशीफळ आणि उपाय...

जॉब आणि बिझनेस : यश आणि उत्पन्न वृद्धीसाठी आपल्याला यंदा जास्त परिश्रम घ्यावे लागणार आहेत. प्रत्येक ऑफिसमध्ये आपल्यावर जळणारे सहकारी असतात. त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलेच बरे. वेळ किती मौल्यवान आहे, हे समजून कामाच्या वेळेत कामच करा. वृश्चिक राशीतील लोकांना बिझनेसच्या वृद्धीसाठी प्रवासाचे योग आहेत. नोकरी करणार्यांसाठी मात्र, हे वर्ष थोडं अडचणीचे आहे. त्यांना नोकरीत अनेक अडचणीचा सामना करण्याची तयारी करावी लागेल. बिझनेसमध्ये गुंतवणुकदारांसाठी हा काळ योग्य नाही. स्टील, ब्यूटीपार्लर, गारमेंट आणि इंपोर्ट-एक्स्पोर्टच्या बिझनेससाठी हे वर्ष उत्तम आहे.आर्थिक स्थिती : आर्थिक निर्णय घेताना जोडीदाराचा सल्ला घ्या. तो आपल्याला फायदेशीर ठरणार आहे. यंदा पैशाची बचत करण्यासाठी आपल्याला मोठी कसरत करावी लागू शकते. सप्टेंबरपर्यंत तुमचा अडकलेला पैसा मिळेल. प्रॉपर्टीत गुंतवणूक करू शकतात. त्यातून मोठा लाभ मिळण्याची शक्यता. शॉर्टटर्म गुंतवणूक करता येईल. त्यातूनही लाभ मिळेल. आर्थिक स्थिती ऑक्टोबरपर्यंत उत्तम राहिली. परंतु सावधगिरी बाळगावी लागेल. नवा बिझनेस सुरु करण्यासाठी पैशाची जुळवाजुळव करावी लागेल. वायफळ खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. घेणे-देण्याचे व्यवहार करताना फसवणूक होण्याची शक्यता आहे. लॉटरी, सट्टा, शेअर आणि कमोडिटीत मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.कौटुंबिक स्थिती : यंदा तुम्ही जास्तीत जास्त वेळ कुटुंबियासोबत घालवाल. यामुळे आपल्याला आपल्या रुटीन लाइफमध्ये बदल करावा लागेल. कौटुंबिक वाद मिटतील. नात्यांमधील आपुलकीचा ओलावा कायम ठेवण्यासाठी स्वत: पुढाकार घ्यावा लागेल. कुटुंबात मोठे मंगल कार्याचे योग आहेत. आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. वर्षाच्या मध्यांत अडचणीचा सामना करावा लागेल. कामानिमित्त काही दिवस कुटुंबियांपासून लांब राहावे लागू शकते. त्यामुळे आपल्याला पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफमध्ये संतुलन ठेवावे लागेल. कुटुंबासोबत धार्मिक स्थळी यात्रेचे योग आहेत. सामाजिक प्रतिष्ठा मिळेल. नव्या ओळखी होतील.प्रेम आणि दाम्पत्य जीवन : यंदा प्रेमीयुगुल आणि दाम्पत्यांसाठी यंदाचे वर्ष उत्तम आहे. लाईफ पार्टनरसोबत पिकनिकला जाण्याच प्लानिंग कराल. पार्टनरचे योग्य सहकार्य मिळेल. काही वेळा परस्परांमध्ये गैरसमज होण्याची शक्यता आहे. परंतु त्यावर चर्चातून मार्ग काढा. वैवाहिक जीवनात आनंदाची लहर येईल. पार्टनरला सरप्राईज गिफ्ट देता येईल. त्यामुळे परस्परांमधील नाते आणखी घट्ट होईल. परंतु राशीतील लोकांनी विवाहबाह्य संबंधांपासून दूर राहा. अविवाहित तरुण-तरुणींचा विवाहाचे प्रस्ताव मिळतील. नोकरीच्या ठिकाणी विभिन्न लिंगी व्यक्तीकडे आकर्षित होऊ शकतात.आरोग्य : वर्षाच्या सुरुवातीचे 3 महिने आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. हॉटेलिंगवर नियंत्रण ठेवावे लागेल. आपल्याला सांधदुखी, डोडा तसेच पोटाचे आजार हळून डोके वर काढू शकतात. कामाचा व्याप वाढल्याने आयोग्यासंबधित गंभीर समस्या उद्धभवू शकते. मसालेदार पदार्थांपासून लांब राहावे लागेल. वर्षाच्या चौथ्या महिन्यापासून आरोग्यविषयक तक्रारी दूर होतील. सप्टेंबर, ऑक्टबर आणि डिसेंबरपर्यंत प्रकृतीत सुधारणा होईल. वृश्चिक राशीच्या गरोदर महिलांना इंफेक्शन होण्याची शक्यता आहे. औषधी वेळात घ्या.उपाय- - केशर आणि चंदनाचा टिळा दररोज कपाळावर लावाला. - काटेरी रोपट्याला तांब्याच्या भांड्याने पाणी घाला. - वडच्या झाडाला दूध अर्पण करा

जॉब आणि बिझनेस : यश आणि उत्पन्न वृद्धीसाठी आपल्याला यंदा जास्त परिश्रम घ्यावे लागणार आहेत. प्रत्येक ऑफिसमध्ये आपल्यावर जळणारे सहकारी असतात. त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलेच बरे. वेळ किती मौल्यवान आहे, हे समजून कामाच्या वेळेत कामच करा. वृश्चिक राशीतील लोकांना बिझनेसच्या वृद्धीसाठी प्रवासाचे योग आहेत. नोकरी करणार्यांसाठी मात्र, हे वर्ष थोडं अडचणीचे आहे. त्यांना नोकरीत अनेक अडचणीचा सामना करण्याची तयारी करावी लागेल. बिझनेसमध्ये गुंतवणुकदारांसाठी हा काळ योग्य नाही. स्टील, ब्यूटीपार्लर, गारमेंट आणि इंपोर्ट-एक्स्पोर्टच्या बिझनेससाठी हे वर्ष उत्तम आहे.

आर्थिक स्थिती : आर्थिक निर्णय घेताना जोडीदाराचा सल्ला घ्या. तो आपल्याला फायदेशीर ठरणार आहे. यंदा पैशाची बचत करण्यासाठी आपल्याला मोठी कसरत करावी लागू शकते. सप्टेंबरपर्यंत तुमचा अडकलेला पैसा मिळेल. प्रॉपर्टीत गुंतवणूक करू शकतात. त्यातून मोठा लाभ मिळण्याची शक्यता. शॉर्टटर्म गुंतवणूक करता येईल. त्यातूनही लाभ मिळेल. आर्थिक स्थिती ऑक्टोबरपर्यंत उत्तम राहिली. परंतु सावधगिरी बाळगावी लागेल. नवा बिझनेस सुरु करण्यासाठी पैशाची जुळवाजुळव करावी लागेल. वायफळ खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. घेणे-देण्याचे व्यवहार करताना फसवणूक होण्याची शक्यता आहे. लॉटरी, सट्टा, शेअर आणि कमोडिटीत मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

कौटुंबिक स्थिती : यंदा तुम्ही जास्तीत जास्त वेळ कुटुंबियासोबत घालवाल. यामुळे आपल्याला आपल्या रुटीन लाइफमध्ये बदल करावा लागेल. कौटुंबिक वाद मिटतील. नात्यांमधील आपुलकीचा ओलावा कायम ठेवण्यासाठी स्वत: पुढाकार घ्यावा लागेल. कुटुंबात मोठे मंगल कार्याचे योग आहेत. आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. वर्षाच्या मध्यांत अडचणीचा सामना करावा लागेल. कामानिमित्त काही दिवस कुटुंबियांपासून लांब राहावे लागू शकते. त्यामुळे आपल्याला पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफमध्ये संतुलन ठेवावे लागेल. कुटुंबासोबत धार्मिक स्थळी यात्रेचे योग आहेत. सामाजिक प्रतिष्ठा मिळेल. नव्या ओळखी होतील.

प्रेम आणि दाम्पत्य जीवन : यंदा प्रेमीयुगुल आणि दाम्पत्यांसाठी यंदाचे वर्ष उत्तम आहे. लाईफ पार्टनरसोबत पिकनिकला जाण्याच प्लानिंग कराल. पार्टनरचे योग्य सहकार्य मिळेल. काही वेळा परस्परांमध्ये गैरसमज होण्याची शक्यता आहे. परंतु त्यावर चर्चातून मार्ग काढा. वैवाहिक जीवनात आनंदाची लहर येईल. पार्टनरला सरप्राईज गिफ्ट देता येईल. त्यामुळे परस्परांमधील नाते आणखी घट्ट होईल. परंतु राशीतील लोकांनी विवाहबाह्य संबंधांपासून दूर राहा. अविवाहित तरुण-तरुणींचा विवाहाचे प्रस्ताव मिळतील. नोकरीच्या ठिकाणी विभिन्न लिंगी व्यक्तीकडे आकर्षित होऊ शकतात.

आरोग्य : वर्षाच्या सुरुवातीचे 3 महिने आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. हॉटेलिंगवर नियंत्रण ठेवावे लागेल. आपल्याला सांधदुखी, डोडा तसेच पोटाचे आजार हळून डोके वर काढू शकतात. कामाचा व्याप वाढल्याने आयोग्यासंबधित गंभीर समस्या उद्धभवू शकते. मसालेदार पदार्थांपासून लांब राहावे लागेल. वर्षाच्या चौथ्या महिन्यापासून आरोग्यविषयक तक्रारी दूर होतील. सप्टेंबर, ऑक्टबर आणि डिसेंबरपर्यंत प्रकृतीत सुधारणा होईल. वृश्चिक राशीच्या गरोदर महिलांना इंफेक्शन होण्याची शक्यता आहे. औषधी वेळात घ्या.

उपाय- - केशर आणि चंदनाचा टिळा दररोज कपाळावर लावाला. - काटेरी रोपट्याला तांब्याच्या भांड्याने पाणी घाला. - वडच्या झाडाला दूध अर्पण करा
X
COMMENT