आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्या लव्ह लाइफला रोमँटिक बनवू शकतात हे 5 उपाय, कोणताही 1 करा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुंडलीतील दोषांमुळे पती-पत्नीमध्ये वादाची स्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे लव्ह लाइफमध्ये अडचणी निर्माण होऊ लागतात. प्रेम करणाऱ्या जोडीलाही ग्रह दोषामुळे अशा स्थितीला सामोरे जावे लागू शकते. या दोषामुळे प्रेम प्रसंगाचे रूपांतर लग्नामध्ये होण्यास अडचणी निर्माण होतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य, पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार ज्योतिष शास्त्रामध्ये या समस्येतून मुक्ती मिळवून देणारे खास उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय कोणतेही कपल सहजपणे करू शकते. येथे जाणून घ्या, लव्ह लाइफ सुखद करणारे काही खास उपाय...


1. प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला आपल्या लव्ह पार्टनरला काही न काही अवश्य भेट द्यावे. यामुळे दोघांमधील प्रेम कायम राहील.


2. तुमचे एखाद्या व्यक्तीवर प्रेम असल्यास शनिवार किंवा अमावास्येच्या दिवशी लव्ह पार्टनरला भेटू नये. या दिवशी भेट घेतल्यास वाद होण्याची शक्यता वाढते.


3. प्रत्येक गुरुवारी भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरात जावे आणि गोड पान अर्पण करावे. हा उपाय पती-पत्नी किंवा प्रियकर-प्रेयसी कोणीही करू शकतो.


पुढील स्लाईडवर वाचा, इतर दोन गोष्टी...

बातम्या आणखी आहेत...