ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोणत्या वयात लग्न केल्याने व्यक्तीचा होतो भाग्योदय, सांगेल तुमची रास
जीवनातील सोळा संस्कारांमधील एक आहे लग्न संस्कार. हा एक अनिवार्य संस्कार असून यांचे महत्त्वही जास्त आहे कारण यानंतर संपूर्ण आयुष्य बदलून जाते. काही लोक लग्नाचा निर्णय गडबरीत घेतात ज्यामुळे त्यांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. ज्योतिष शास्त्रानुसार तुम्ही तुमच्या राशीनुसार योग्य वयात लग्न केल्यास वैवाहिक जीवन यशस्वी राहू शकते. येथे जाणून घ्या, राशीनुसार लग्नाचे योग्य वय...