आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवारी मंगळ आणि चंद्रचा लक्ष्मी योग जुळून येत असल्यामुळे 12 पैकी 6 राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. या सहा राशींसाठी महिन्यातील शेवटचा शनिवार शुभ राहील. चंद्राच्या स्थितीमुळे ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. जॉब आणि बिझनेसमध्ये अडचणी नष्ट होतील. या व्यतिरिक्त इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...

बातम्या आणखी आहेत...