आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Todays Horoscope : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवारी भद्रा तिथी म्हणजे द्वादशी आणि चित्र नक्षत्राच्या संयोगामुळे द्विपुष्कर योग जुळून येत आहे. हा योग डबल फायदा करून देणारा राहील. या योगामध्ये करण्यात आलेल्या आर्थिक व्यवहार, खरेदी आणि शुभ कामामुळे अपेक्षेपेक्षा दुप्पट लाभ होईल. हा योग सूर्योदयापासून सुरु होईल आणि संध्याकाळी 5:40 पर्यंत राहील.     यासोबतच गजकेसरी नावाचा आणखी एक शुभ योग दिवसभर राहील. याचा फायदा नऊ राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. इतर राशींसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

 

साप्ताहिक राशीफळ : जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील हा आठवडा...


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...

 

बातम्या आणखी आहेत...