आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवारी शुल आणि उत्‍पात योग बनत असल्‍यामुळे 9 राशींसाठी दिवस चांगला राहिल. कन्‍या राशीचा चंद्र त्रिपुष्‍कर योग बनवत आहे. तीन पटींनी अधिक शुभ फळ देणा-या या योगचा सरळ फायदा मेष, वृष, कर्क, सिंह, कन्‍या, वृश्चिक, धनू, मकर आणि मीन राशींच्‍या लोकांना होऊ शकतो. या 9 राशींच्‍या लोकांसाठी दिवस शुभ फळ देणारा राहिल. इतर मिथून, तूळ आणि कुंभ राशीच्‍या लोकांनी जोखीम आणि घाईगडबड टाळावी. शनिवारी या 3 राशीच्‍या लोकांनी सांभाळून रहावे.

 

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...

बातम्या आणखी आहेत...