आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येक शनिवारी या 4 गोष्टी पाण्यात टाकून स्नान केल्यास दूर होऊ शकतात शनि दोष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिष शास्त्रानुसार, ज्या व्यक्तीला शनीची साडेसाती किंवा ढय्या चालू असेल त्याला जीवनात विविध अडचणींना सामोरे जावे लागू शकते. अनेकवेळा समस्या खूप वाढतात. खूप प्रयत्न आणि कष्ट करूनही यश प्राप्त होत नाही. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार शनिदेवाशी संबंधित दोष दूर करण्यासाठी शनिवार विशेष दिवस आहे. या दिवशी काही खास उपाय करून शनिदेवाला प्रसन्न केले जाऊ शकते. शनिवारी स्नानाच्या पाण्यामध्ये काही खास गोष्टी मिसळून स्नान केल्यास सर्वप्रकारचे शनिदोष दूर होऊ शकतात. येथे जाणून घ्या, काय आहे उपाय...


उपाय - 
- शनिवारच्या एक दिवस अगोदर म्हणजे शुक्रवारी रात्री एका भांड्यात स्वच्छ पाणी घेऊन त्यामध्ये काळे तीळ, काळे उडीद, लवंग आणि निळे लाजवंती (लाजाळू)चे निळे फुल टाकून ठेवावे.
- दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे शनिवारी हे पाणी गाळून घ्यावे आणि स्नान करावे.
- या अभिमंत्रित पाण्याने स्नान करताना पुढे सांगण्यात आलेल्या मंत्राचा उच्चार करावा...


मंत्र जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...