आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या दिवसापासून सर्व राशींवर बदलेल शनीचा प्रभाव, हे आहेत अशुभ शनीचे 10 संकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुंडलीतील नऊ ग्रहांपैकी शनीच्या स्थितीचा विशेष प्रभाव आपल्या जीवनावर पडतो. बुधवार, 18 एप्रिल 2018 पासून शनी वक्री होईल. शनी सध्या धनु राशीमध्ये आहे आणि 6 सप्टेंबरपर्यंत वक्री राहील. त्यानंतर शनी मार्गी होईल. 18 एप्रिलपासून सर्व राशींवरील शनीचा प्रभाव बदलेल. काही लोकांसाठी शनीची ही स्थिती अशुभ राहील. एखाद्या व्यक्तीसाठी शनी अशुभ असल्यास त्याला कामामध्ये विविध अडचणींना सामोरे जावे लागू शकते. येथे जाणून घ्या, उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार शनीचे 10 अशुभ संकेत. ज्यावरून व्यक्तीच्या कुंडलीत शनी अशुभ झाल्याचे समजते.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणते आहेत हे संकेत...

बातम्या आणखी आहेत...