आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घराबाहेर पडताच अशी मुलगी दिसल्यास समजून घ्या, होणार आहे धनलाभ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्योतिष शास्त्रामध्ये शकुन-अपशकुनची मान्यता प्रचलित आहे. शकुन म्हणजे भविष्यात घडणाऱ्या शुभ घटनांचे संकेत आणि अपशकुन म्हणजे भविष्यात घडणाऱ्या अशुभ घटनांचे संकेत. दैनंदिन जीवनात घडणाऱ्या छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये शकुन-अपशकुनाचे संकेत लपलेले असतात. गरुड पुराणातील आचार कांडमध्ये काही असे शुभ-अशुभ संकेत सांगण्यात आले आहेत, जे घरातून निघताना घडल्यास तुम्हाला कामामध्ये धनलाभ होणार की नाही याविषयी सांगतात. येथे जाणून घ्या, कोणकोणते आहेत हे संकेत...
बातम्या आणखी आहेत...