आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनिवारी रात्री करा हा उपाय, शनिदेव दूर करतील सर्व अडचणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू पंचांगानुसार या महिन्यात फाल्गुन मासातील शनिश्चरी अमावस्या योग 17 मार्चला जुळून येत आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये शनिवारच्या अमावस्येचे विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार या योगामध्ये काही खास उपाय केल्यास लवकर शुभफळ प्राप्त होऊ शकतात. भाग्याशी संबंधित अडचणी दूर होतात. येथे जाणून घ्या, शनिवार आणि अमावास्या योगात कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात...
बातम्या आणखी आहेत...