आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोडू नका शनिदेवाची कृपा प्राप्त करण्याची ही संधी, राशीनुसार करा हे उपाय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

17 मार्चला अमावस्या तिथी असून या दिवशी शनिवार असल्यामुळे शनिश्चरी अमावस्येचा शुभ योग जुळून येत आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार, ज्या लोकांच्या कुंडलीवर सध्या शनीच्या ढय्या आणि साडेसातीचा प्रभाव आहे त्यांनी या दिवशी राशीनुसार शनिदेवाला प्रसन्न करण्याचे उपाय केल्यास त्यांच्या सर्व अडचणी दूर होऊ शकतात.


सध्या वृश्चिक, धनु आणि मकर राशीवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव आहे. यासोबतच वृषभ आणि कन्या राशीवर ढय्याचा प्रभाव आहे. इतर लोकही या दिवसाचा लाभ घेऊन शनिदेवाची कृपा प्राप्त करू शकतात. धर्म ग्रंथानुसार, या दिवशी पवित्र नदीमध्ये सोनं करून दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. यामुळे शनिदेव प्रसन्न होतात. शनिदेवाला प्रसन्न करणारे राशीनुसार उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...