आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनीची वक्री चाल या राशींना देईल त्रास, शुभ प्रभावासाठी करा हे उपाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय ज्योतिष शास्त्रानुसार, शनी ग्रह मनुष्य जीवनाला सर्वात जास्त प्रभावित करतो. शनी प्रत्येक अडीच वर्षाला राशी बदलतो आणि वेळोवेळी वक्रीही होतो. यालाच शनीची तिरकी चाल म्हणतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार वर्तमानात शनी धनु राशीमध्ये आहे आणि 18 एप्रिलपासून याच राशीमध्ये वक्री होईल. शनीची ही स्थिती 6 सप्टेंबरपर्यंत राहील.


या राशींवर आहे शनीचा प्रभाव
शनी वक्री झाल्यामुळे ज्या राशींवर साडेसाती आणि ढय्याचा प्रभाव असेल त्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागू शकते. सध्या वृषभ आणि कन्या राशीवर शनीची ढय्या, वृश्चिक, धनु आणि मकर राशीवर शनीची साडेसाती आहे. शनीच्या अशुभ प्रभावापासून दूर राहण्यासाठी पुढील स्लाईड्सवर सांगितलेले उपाय अवश्य करा...

बातम्या आणखी आहेत...