आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनिदेवाला प्रसन्न करण्याचा खास योग, आज अवश्य करा हे उपाय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार 16 जूनला शनी-पुष्यचा शुभ योग जुळून येत आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार 16 जूनला दुपारी 12 वाजून 35 मिनिटांनी पुष्य नक्षत्र सुरु होईल. जे दुसऱ्या दिवशी 17 जून रोजी रविवारी सकाळी 10 वाजून 55 मिनिटांपर्यंत राहील. या दिवशी शनिदेवाचे काही खास उपाय केल्यास लाभ होऊ शकतो.


शनिदेवाला प्रसन्न करण्याचे उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...