आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​शनिवारी जुळून येत आहे शुभ योग, शनिदेवाला अर्पण करा या 3 पैकी 1 गोष्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुष्य नक्षत्राला ज्योतिषमध्ये अत्यंत शुभ मानण्यात आले आहे. या नक्षत्रामध्ये करण्यात आलेले कोणतेही शुभ काम आणि उपाय लवकर फळ प्रदान करतात. शनिवार 16 जूनला पुष्य नक्षत्र असल्यामुळे शनी-पुष्यचा शुभ योग जुळून येत आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार 16 जूनला दुपारी 12 वाजून 35 मिनिटांनी पुष्य नक्षत्र सुरु होईल. जे दुसऱ्या दिवशी 17 जून रोजी रविवारी सकाळी 10 वाजून 55 मिनिटांपर्यंत राहील. शनिवारी पुष्य नक्षत्र असल्यामुळे हा शनी-पुष्य योग मानला जाईल. या दिवशी शनिदेवाला येथे सांगण्यात आले 3 गोष्टींपैकी कोणतीही एक गोष्ट अर्पण केल्यास शनिदोष कमी होऊ शकतात.

बातम्या आणखी आहेत...