आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनिदेवाच्या अशुभ प्रभावापासून दूर राहण्यासाठी शनिवारी करा उडदाच्या डाळीची खिचडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्या लोकांवर शनीच्या साडेसाती किंवा ढय्याचा प्रभाव असेल त्यांनी शनिवारी काही खास उपाय अवश्य करावेत. या उपायांमुळे शनिदेव प्रसन्न होऊन शुभफळ प्रदान करू शकतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार शनिवारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्या डेली लाईफ दरम्यान आपण खूप सोपे उपाय करून शनिदेवाची कृपा प्राप्त करू शकतो. येथे जाणून घ्या, हे सोपे उपाय...


1. शनिवारी सकाळी स्नान केल्यानंतर शनिदेवाची पूजा करावी आणि फक्त या एक मंत्राचा उच्चार 11 वेळेस करावा.
मंत्र : ऊँ प्रां प्रीं प्रौं स: शनैश्चराय नम:।


2. पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून 5 प्रदक्षिणा घालाव्यात. प्रदक्षिणा घालताना शनिदेवाचे स्मरण करत राहावे.


3. शनिवारी एखादा कुष्ठ रुग्ण दिसल्यास त्याला काहीतरी खाण्यासाठी द्यावे किंवा धन दान करावे. कुष्ठ रुग्ण न दिल्यास एखाद्या गरीब व्यक्तीला जेवू घालावे.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन उपाय... 

बातम्या आणखी आहेत...