आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​शनिवारी चुकूनही करू नयेत हे 4 काम, अन्यथा शनी होईल अशुभ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्योतिषमध्ये शनिदेवाला न्यायाधीश मानण्यात आले आहे. हा ग्रह आपल्या कर्माचे फळ प्रदान करतो. ज्या लोकांचे कर्म चांगले नसतील त्यांच्यावर शनीचा प्रकोप होतो. शनीच्या अशुभ प्रभावाने व्यक्तीला विविध अडचणींना सामोरे जावे लागते. शनी हा शनिवार कारक ग्रह असल्यामुळे या दिवशी काही कामांपासून दूर राहावे. येथे जाणून घ्या, उज्जैनच्या इंद्रेश्वर महादेव मंदिराचे पुजारी आणि ज्योतिर्विद पं. सुनील नागर यांच्यानुसार शनिवारी कोणकोणत्या कामापासून दूर राहावे....
बातम्या आणखी आहेत...