आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिव प्रश्नावली देईल तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर, समस्येतून मिळेल मार्ग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक मनुष्याच्या जीवनात काही न काहीतरी समस्या असतात. या समस्यांच्या सबंधित विविध प्रश्न मनामध्ये घोळत असतात. तुम्हीसुद्धा एखाद्या समस्येमुळे चिंताग्रस्त असाल तर फक्त एक क्लिक करून तुमच्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊ शकता. महाशिवरात्री (13 फेब्रुवारी, मंगळवार)च्या निमित्ताने पवित्र दिवशी तुम्ही या शिव यंत्राच्या माध्यमातून तुमच्या प्रश्नाचे उत्तर सहज जाणून घेऊ शकता.


मंगळवारी सकाळी लवकर उठून स्नान करा. स्वच्छ वस्त्र परिधान करून ऊँ नम: शिवाय या मंत्राचा १०८ वेळेस जप करा. त्यानंतर डोळे बंद करून महादेवाचे ध्यान करत यंत्रावरील अंकावर बोट किंवा कर्सर ठेवा. ज्या अंकावर तुमचे बोट किंवा कर्सर असेल, तो अंक पाहून तुम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर प्राप्त करू शकता.


पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, तुमच्या मनातील प्रश्नाचे उत्तर...

बातम्या आणखी आहेत...