आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शॉपिंग करताना लक्षात ठेवा या गोष्टी, अन्यथा घरी घेऊन याल दुर्भाग्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या महिन्यात 18 तारखेपासून 25 पर्यंत चैत्र नवरात्रीचा सण साजरा केला जाईल. हा सण देवीच्या उपासनेसाठी विशेष मानण्यात आला आहे. या काळात खरेदी करणे शुभ मानले जाते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार ज्योतिष आणि वास्तू शास्त्रामध्ये प्रत्येक दिवसाचा संबंध कोणत्या न कोणता विशेष देवता आणि ग्रहाशी असतो, ज्यामुळे त्या दिवशी करण्यात आलेले कामही प्रभावित होतात.


कोणत्या दिवशी कोणते सामान खरेदी करणे अशुभ प्रभावाला कारणीभूत ठरते आणि कोणत्या दिवशी काय खरेदी करणे शुभ मानले जाते, याची माहिती सर्वांना असावी. या गोष्टी लक्षात ठेवून खरेदी केल्यास शुभफळ प्राप्त होऊ शकतात. चैत्र नवरात्रीच्या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत दिवसानुसार कोणत्या वस्तू खरेदी कराव्यात आणि कोणत्या करू नयेत...

बातम्या आणखी आहेत...