आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या वर्षी भद्रा योगानंतर करा होलिका दहन, जाणून घ्या शुभ मुहूर्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फाल्गुन मासातील पौर्णिमा तिथीला होळी सण साजरा केला जातो. शास्त्रानुसार पौर्णमेच्या दिवशीच होलिका दहन केले जाते. या वर्षी 1 मार्चला सकाळी 8 वाजून 55 मिनिटांनी   पौर्णिमा तिथी लागेल. परंतु पौर्णिमेसोबतच भद्रा लागेल. मान्यतेनुसार भद्रा काळात होलिका दहन केले जात नाही. यामुळे भद्रा समाप्त झाल्यानंतर होलिका दहन केले जाईल. भद्रा काळ 7 वाजून 30 मिनिटांनी संपेल. या व्यतिरिक्त होलिका दहनसाठी पूजाही दुपारी 12.08 ते 12.54 पर्यंत केली जाऊ शकते. राहुकाळ 1.56 ते 3.24 पर्यंत राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, शुभ मुहूर्त...

बातम्या आणखी आहेत...