आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुक्राचे पुन्हा राशी परिवर्तन : या 5 राशींना होईल सर्वात जास्त फायदा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

6 फेब्रुवारीपासून 2 मार्च शुक्र ग्रह कुंभ राशीत राहील. या ग्रहाच्या राशी परिवर्तनामुळे पाच राशीचे लोक सर्वात जास्त फायद्यात राहतील. इतर सात राशीच्या लोकांनी सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे.


ज्योतिष शास्त्रामध्ये शुक्र ग्रहाला सौंदर्य, ऐश्वर्य आणि सुख कारक ग्रह मानण्यात आले आहे. या व्यतिरिक्त हा ग्रह पैसा, सुख-सुविधा, लव्ह लाईफ, भौतिक सुख-सुविधा, कला, विवाह आणि जोडीदाराचा कारक ग्रह मानला जातो. यामुळे शुक्र ग्रहाच्या शुभ प्रभावाने व्यक्तीचे आकर्षण वाढते. अशुभ प्रभावामुळे व्यक्तीच्या आयुष्यात अडचणी निर्माण होतात.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्यासाठी कसे राहील शुक्र ग्रहाचे राशी परिवर्तन..

बातम्या आणखी आहेत...