आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

11 जूनला करा फक्त 1 उपाय, यामुळे वाढू शकते तुमचे इन्कम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार 11 जून रोजी अधिक मासातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. धर्म ग्रंथानुसार, या तिथीच्या दिवशी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी प्रदोष व्रत केले जाते. ही तिथी अत्यंत खास आहे कारण अधिक  मासात प्रदिश व्रत आणि सोमवारचा शुभ योग जुळून आला आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रवीण द्विवेदी यांच्यानुसार अधिक मास 3 वर्षातून एकदा येतो आणि या मासात सोम प्रदोष योग जुळून येणे अत्यंत शुभ आहे. या शुभ योगात काही खास उपाय करून महादेवाला प्रसन्न केले जाऊ शकते. येथे जाणून घ्या, सोम प्रदोषचे खास उपाय...


इन्कम वाढवण्यासाठी उपाय...
सोम प्रदोषच्या दिवशी घरामध्ये पारद शिवलिंगाची स्थापना करून पूजा करावी. त्यानंतर खालील मंत्राचा 108 वेळेस जप करावा.


ऐं ह्रीं श्रीं ऊँ नम: शिवाय: श्रीं ह्रीं ऐं


प्रत्येक मंत्रोच्चारासोबत पारद शिवलिंगावर एक बेलाचे पान अर्पण करावे. बिल्वपत्राच्या तीन पानांवर क्रमशः ऐं, ह्री, श्रीं लिहावे. शेवटचे 108 वे बेलाचे पान शिवलिंगावर अर्पण केल्यानंतर काढून घ्यावे आणि देवघरात ठेवावे. दररोज या पानाची पूजा करावी. हा उपाय केल्याने उत्पनात वाढ होऊ शकते असे मानले जाते.


पुढील स्लाईडवर वाचा, इच्छापूर्तीसाठी उपाय...

बातम्या आणखी आहेत...