आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​सोमवारी आहे खास तिथी, नशीब उजळवणारे हे 5 उपाय करायला विसरू नका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमवार 18 डिसेंबरला मार्गशीर्ष मासातील अमावस्या तिथी आहे. या तिथीला दान-पुण्य आणि पूजा-पाठ केल्यास अक्षय पुण्य प्राप्त होते. मान्यतेनुसार अमावास्येला करण्यात आलेल्या धर्म-कर्माने देवी-देवता लवकर प्रसन्न होऊन आपल्या अडचणी दूर करतात. सोमवार तिथीला आलेल्या अमावास्येला सोमवती अमावस्या म्हणतात. या तिथीला अनेक लोक पवित्र नदीमध्ये स्नान करतात. येथे जाणून घ्या, सोमवती अमावास्येला कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात...
बातम्या आणखी आहेत...