आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पैशांची तंगी दूर करण्यासाठी बुधवारी सुरु करा हा सिद्ध उपाय, 40 दिवसात होऊ शकतो फायदा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्हाला घरामध्ये आर्थिक तंगी असेल आणि बिझनेसमध्ये पहिले तसा फायदा होत नसेल तर विघ्नहर्ता श्रीगणेश तुमची ही समस्या दूर करू शकतात. श्रीगणेश बुद्धीचे देवता आहेत. कुंडलीमध्ये धन स्थानाचे स्वामी बुध देवता आहेत. बुध शुभ स्थितीमध्ये असल्यास व्यक्तीला पैसा कमी पडत नाही. आपल्या क्रिएटिव्हिटीने व्यक्ती धनाची कमी दूर करू शकतो. बुधवारपासून तुम्ही येथे सांगण्यात आलेला उपाय सुरु केल्यास लाभ होऊ शकतो.


ज्योतिषमध्ये बुध ग्रहाचे शुभफळ प्राप्त करण्यासाठी विविध उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्याने पैशांची बचत होते आणि इन्कमचे नवीन मार्ग खुले होतात. हा उपाय कोणत्याही बुधवारी सुरु करून सलग 41 दिवस करावा. ज्योतिषाचार्य पं. आर.एस. पाठक यांच्यानुसार हा उपाय संपूर्ण विश्वासाने आणि नियम न तोडता केल्यास श्रीगणेशाची कृपा प्राप्त होऊ शकते. श्रीगणेश बुद्धीचे देवता असून आपल्याला क्रिएटिव्ह माईंड देतात. या उपायाने इन्कमचे नवीन सोर्स मिळू शकतात.


पुढील स्लाईडवर वाचा, कशाप्रकारे करावा हा उपाय...

बातम्या आणखी आहेत...