आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूर्य कुंभ राशीमध्ये : या 7 राशींना होईल जास्तीत जास्त फायदा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

13 फेब्रुवारीला सूर्य मकर राशीतून कुंभ राशीत आला आहे. सूर्य कुंभ राशीमध्ये आल्यामुळे 5 महिन्यांपासून चालत आलेला कालसर्प योग पूर्णपणे भंग झाला आहे. यामुळे खूप दिवसांपासून अडचणीतील आणि तणावात लोकांना आराम मिळेल. सूर्याच्या राशी परिवर्तनामुळे बहुतांश लोकांना चांगला काळ सुरु होईल. कुंभ राशीमध्ये सूर्य एक महिना राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील हा काळ...

बातम्या आणखी आहेत...