आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवारचे ग्रह-तारे सिद्धी आणि स्थिर नावाचे दोन शुभ योग तयार करत आहेत. हे 2 शुभ योग जुळून येत असल्यामुळे बहुतांश लोकांसाठी दिवस चांगला राहील. ग्रहांच्या प्रभावामुळे अडचणी नष्ट होतील. ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. 12 पैकी 8 राशीच्या लोकांना या शुभ योगांचा जास्त प्रमाणात फायदा होईल.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...

बातम्या आणखी आहेत...