आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नववर्षाचा पहिला दिवस त्रस्त लोकांसाठी राहील आरामाचा, होईल फायदा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या रविवारी शुक्ल आणि स्थिर योग जुळून येत असल्यामुळे त्रस्त लोकांना दिवस आरामाचा राहील. या शुभ योगाचा फायदा 12 पैकी 8 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. या राशीचे लोक स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी वेळ काढू शकतील. कामाचा तणाव नष्ट होईल. नवीन कामाची आखणी होईल. इतर चार राशीच्या लोकासांठी दिवस संमिश्र फळ देणार राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...

बातम्या आणखी आहेत...