आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंगठा पाहून समजू शकतात स्वतःच्या आणि इतरांच्या या 10 गोष्टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हस्तरेषामध्ये हाताच्या रेषांसोबतच हाताच्या बोटांचा अभ्यासदेखील केला जातो. अंगठाही स्वभाव आणि भविष्याविषयी अनेक गोष्टी सांगतो. जाणुण घ्या अंगठ्याच्या आधारे व्यक्तिचा स्वभाव आणि भविष्याविषयी.


आपल्या अंगठ्याचे तीन भाग असतात. पहिला भाग वरचा, मग मधला आणि नंतर सर्वात खालचा भाग. हे तीनही भाग रेषांपासुन विभाजित असतात. जर पहिला भाग अधिक लांब असेल तर व्यक्ति इच्छाशक्ति असणारा असतो. तो माणुस कोणावरच अवलंबुन नसतो. हे लोक कोणतेही काम पुर्ण स्वातंत्र्याने करु इच्छिता. यांना यशही मिळते. कामातील यशासोबतच यांची आर्थिक परिस्थितीही सुधारते.


पुढील स्लाइड्सवर वाचा... अंगठ्याच्या आधारे स्वभाव आणि भविष्याविषयी कोणत्या गोष्टी जाणुन घेतात येतात...

बातम्या आणखी आहेत...