आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवार 14 जून रोजी सूर्योदय मृगशिरा नक्षत्रामध्ये होईल. दुपारी 2 नंतर आद्रा नक्षत्र सुरु होईल. मंगळवारी सकाळी मृगशिरा नक्षत्र असल्यामुळे गंड नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने सहा राशीच्या लोकासांठी दिवस अडचणींचा ठरू शकतो. त्यानंतर आद्रा नक्षत्र असल्यामुळे इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील.

 

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...

बातम्या आणखी आहेत...