आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवारी मकर राशीतील चंद्रावर राहू-केतूचा अशुभ प्रभाव राहील. यामुळे 12 पैकी 5 राशीच्या लोकांसाठी दिवस धावपळीचा राहील. या 5 राशीच्या लोकांना धावपळ आणि धनहानीचा सामना करावा लागू शकतो. ग्रहांच्या प्रभावामुळे जॉब आणि बिझनेसमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. या व्यितिरिक्त इतर सात राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार....

बातम्या आणखी आहेत...