आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवारी शनी आणि मंगळासोबत चंद्राचे षडाष्टक योग जुळून येत आहे. यामुळे 12 पैकी पाच राशीच्या लोकांना धनहानी होण्याची शक्यता आहे. या योगामुळे पैशाशी संबंधित चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता आहे. नोकरी आणि बिझनेसमध्ये मोठे काम सावधानतेने करावे. या ग्रहांमुळे वाद होण्याची शक्यता आहे. इतर सात राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...

बातम्या आणखी आहेत...