Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | Thursday 28 December 2017 free daily horoscope in marathi

7 राशींसाठी एक्स्ट्रॉ इन्कम आणि डबल फायदा करून देणारा राहील दिवस

जीवनमंत्र डेस्क | Update - Dec 28, 2017, 12:02 AM IST

गुरुवारी मेष राशीतील चंद्र गुरु-मंगळसमोर असल्यामुळे लक्ष्मी आणि राजयोग जुळून येत आहेत. याचा थेट फायदा 12 पैकी 7 राशीच्या

 • Thursday 28 December 2017 free daily horoscope in marathi

  गुरुवारी मेष राशीतील चंद्र गुरु-मंगळसमोर असल्यामुळे लक्ष्मी आणि राजयोग जुळून येत आहेत. याचा थेट फायदा 12 पैकी 7 राशीच्या लोकांना होत आहे. राजयोगाच्या प्रभावाने या सात राशींमधील पाच राशीच्या लोकांना एक्स्ट्रॉ इन्कम आणि 3 राशींना डबल फायदा होऊ शकतो. जॉब आणि बिझनेसमध्ये नशिबाची साथ मिळेल. यामुळे काही लोक नुकसानापासून दूर राहू शकता. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांनी आज सांभाळून राहावे.

  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...

 • Thursday 28 December 2017 free daily horoscope in marathi

  मेष - आज काहीसे लहरीपणाने वागाल. क्षुल्लक कारणाने चिडचिड होईल. एखाद्या कारणाने घरातील थोरांशी वाद होईल. आज सज्जनांच्या सहवासात रहा. शुभ रंग: क्रिम, अंक-८. 

 • Thursday 28 December 2017 free daily horoscope in marathi

  वृषभ - एखादी फायदेशिर गुंतवणूक करण्यास प्राधान्य द्याल. मात्र झटपट लाभाचा मोह टाळणे हिताचे राहील. आज कर्तव्यपूर्तीसाठी खर्च करावाच लागेल. शुभ रंग: मोतिया, अंक-१. 

 • Thursday 28 December 2017 free daily horoscope in marathi

  मिथुन - नोकरीत वरीष्ठांशी सलोखा असून हाताखालच्या लोकांवर तुमचा वचक राहील. मित्र हिताचेच सल्ले देतील. गर्भवतींना मनोवांछीत संततीचा लाभ होईल.शुभ रंग : लाल, अंक-६.

 • Thursday 28 December 2017 free daily horoscope in marathi

  कर्क - तुम्ही सकारात्मक दृष्टीने विचार कराल. त्यामुळे हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळेल. महत्वाची कामे उरकून घ्या. मित्रांना आज दुर ठेवा. शुभ रंग : आकाशी, अंक-६

 • Thursday 28 December 2017 free daily horoscope in marathi

  सिंह - कष्टानेच यश मिळेल. शिक्षक, प्राध्यापक मंडळींचा नावलौकीक होईल. रुग्णांनी पथ्यपाणी काटेकोरपणे पाळावे. आज नामस्मरणाने आत्मिक बल वाढेल.  शुभ रंग : पिस्ता, अंक-१.

 • Thursday 28 December 2017 free daily horoscope in marathi

  कन्या - आज कोणत्याही प्रकारचे धाडस टाळाच. नवीन उपक्रमांची सुरवात आज नको. सासुरवाडीकडून एखादा लाभ होऊ शकतो. पत्नीशी गोड बोला.  शुभ रंग : मरुन, अंक-९.

 • Thursday 28 December 2017 free daily horoscope in marathi

  तूळ - व्यवसायात वाढ होईल. योग्य व्यक्ति संपर्कात येतील. कोणताही नवीन उपक्रम सुरु करण्यासाठी योग्य दिवस आहे. जमाखर्चाचा तराजू समतोल राहील.शुभ रंग : पिस्ता, अंक-५. 

 • Thursday 28 December 2017 free daily horoscope in marathi

  वृश्चिक - दैनंदीन धावपळीत आज आरोग्याकडे दुर्लक्ष कुरुन चालणार नही. खाण्यापिण्यावर नियंत्रण गरजेचे राहील. दुकानदारांची थकलेली येणी वसूल होतील. शुभ रंग : मोरपंखी, अंक-७.   

 • Thursday 28 December 2017 free daily horoscope in marathi

  धनू - तरुणांनी कुसंगती पासून प्रयत्नपूर्वक दूर रहावे. मित्रमंडळींत अती थट्टा मस्करी अंगाशी येईल. नोकरीच्या ठिकाणी वाढत्या जबाबदारीत व्यस्त रहाल. शुभ रंग : केशरी, अंक-३.

 • Thursday 28 December 2017 free daily horoscope in marathi

  मकर - मनोबल व आत्मविश्वास वाढेल. शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींसाठी आज अनुकूल दिवस असेल. कलावंतांना मात्र रिकाम्या खुर्च्या बघाव्या लागतील. शुभ रंग : स्ट्रॉबेरी, अंक-१.

 • Thursday 28 December 2017 free daily horoscope in marathi

  कुंभ - व्यवसायात तीव्र स्पर्धला तोंड देण्यासाठी जाहीरात वाढवावी लागेल. गोडबोल्या मंडळींना दूरच ठेवाल तर बरे. जोडीदाराची साथ फार मोलाची असेल. शुभ रंग : पिवळा, अंक-२.

 • Thursday 28 December 2017 free daily horoscope in marathi

  मीन - अनेक दृष्टीने अनुकूल असा असलेला आजचा दिवस सत्कारणी लावा. आज पैशाची कमतरता भासणार नाही. आज वाणीत मात्र गोडवा असणे गरजेचे. शुभ रंग :नारिंगी, अंक-३.

Trending