आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवारची सुरुवात शूल आणि मुसळ नावाच्या दोन अशुभ योगाने होत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 5 राशीचे लोक तणावात राहतील. या लोकांना दिवसभर धावपळ करावी लागू शकते. बिनझेसमध्ये चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात, यामुळे योग्य व्यक्तीचा सल्ला घेऊन काम करावे. नोकरी करणाऱ्या लोकांनी वरिष्ठांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करू नये. आर्थिक व्यवहारात रिस्क घेऊ नये. या व्यतिरिक्त इतर सात राशीच्या लोकांसाठी दिवस ठीक राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार....