आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवारी आनंद आणि सर्वार्थसिद्धी योग जुळून येत असल्यामुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. या दोन शुभ योगामुळे नोकरी करणाऱ्या लोकांना प्रगतीची संधी मिळेल. ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. या व्यतिरिक्त बिझनेसमध्ये नवीन कामाची प्लॅनिंग होईल. नवीन लोकांच्या ओळखी होतील. फायद्याचे सौदे आणि गुंतवणूक होईल. या व्यतिरिक्त चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...

बातम्या आणखी आहेत...