आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंचधातूची अंगठी चुकीच्या बोटात घातल्याने वाढू शकतात अडचणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रहांचे दोष दूर करण्यासाठी हाताच्या बोटामध्ये अंगठी धारण करण्याचा सल्ला दिला जातो. तुम्हाला सर्व 9 ग्रहांचे दोष एकत्रितपणे दूर करण्याची इच्छा असल्यास पंचधातूची अंगठी धारण करू शकता, परंतु ही अंगठी अनामिक म्हणजे रिंग फिंगरमध्ये धारण करू नये. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार रिंग फिंगरमध्ये ही अंगठी धारण केल्यास फायदा होत नाही, उलट नुकसान होते. पंचधातूमध्ये सोने, चांदी, तांबे, पितळ आणि शिसं या पाच धांतूंचा समावेश असतो. येथे जाणून घ्या, या अंगठीशी संबंधित इतर काही खास गोष्टी...


# कशाप्रकारे घालावी ही अंगठी 
> एखाद्या शुभ मुहूर्तावर अंगठी खरेदी करून घरी आणावी. गंगाजल किंवा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी.


> त्यानंतर देवघरात देवी-देवतांसोबत अंगठीची पूजा करावी.


> पूजेमध्ये अंगठीवर कुंकू, फुल, तांदूळ अर्पण करावेत. दिवा लावून आरती करावी. पूजा झाल्यानंतर अंगठी धारण करावी.


> अंगठी धारण करण्यापूर्वी एखाद्या विशेषज्ञ ज्योतिषीचा सल्ला अवश्य घ्यावा.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, पंचधातूची अंगठी धारण करण्याचे फायदे...

बातम्या आणखी आहेत...