आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्यता : या 7 वस्तू घरात ठेवल्यास दूर होऊ शकते गरिबी, होईल धनलाभ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्हाला गरिबीतून मुक्ती हवी असल्यास ज्योतिषमध्ये अशा काही शुभ वस्तूंविषयी सांगण्यात आले आहे, ज्या घरात ठेवल्याने सकारात्मकता वाढते. कुंडलीतील दोष आणि दुर्भाग्य दूर होऊ शकते. कोलकाताच्या एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठी यांच्यानुसार जाणून घ्या, या 7 गोष्टी कोणकोणत्या आहेत...


1. श्रीयंत्र
तुम्हाला देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्याची इच्छा असल्यास घरामध्ये श्रीयंत्र ठेवावे. रोज याची पूजा करावी. घरामध्ये स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे.


2. चांदीचा हत्ती 
घराच्या तिजोरीत चांदीचा छोटा हत्ती ठेवल्यास सुख-समृद्धीमध्ये वाढ होऊ शकते.


3. पूजेसाठी तांब्याचे भांडे 
घरामध्ये पूजेसाठी तांब्याच्या भांड्याचा उपयोग करावा. स्टीलचे भांडे पूजेसाठी वापरू नयेत. तांब्याच्या भांड्याचा उपयोग पूजेसाठी केल्यास पूजा लवकर यशस्वी होऊ शकते.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर कोणत्या गोष्टी घरामध्ये ठेवाव्यात...

बातम्या आणखी आहेत...