आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवारी गुरु आणि चंद्र समोरासमोर राहतील. हे दोन ग्रह राजयोग तयार करत आहेत. या योगाचा थेट फायदा 12 पैकी 8 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. या शुभ प्रभावाने उत्पन्न वाढेल आणि गुंतवणूक करण्यासाठीसुद्धा दिवस चांगला राहील. या लोकांना दिवसभर प्रत्येक कामामध्ये नशिबाची साथ मिळेल. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांनी आज सांभाळून राहणे आवश्यक आहे.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळावर...

बातम्या आणखी आहेत...