आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवारी पुष्य नक्षत्र असल्यामुळे प्रवर्ध नावाचा शुभ योग जुळून येत आहे. परंतु तरीही 12 पैकी 7 राशीच्या लोकांनी सांभाळून राहावे. चंद्र पुष्य नक्षत्रामध्ये परंतु राहू-केतुमुळे पीडित असल्यामुळे याचे शुभफळ कमी प्रमाणात मिळतील. यामुळे सात राशीच्या लोकांना धनहानी होऊ शकते. जॉब आणि बिझनेसमध्ये सावध राहण्याची आवश्यकता आहे. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार....

बातम्या आणखी आहेत...