आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उद्या दुधामध्ये मध टाकून चंद्रदेवाला द्यावे अर्घ्य, दूर होऊ शकतात सर्व समस्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

30 एप्रिलला वैशाख मासातील पौर्णिमा तिथी आहे. हिंदू पंचांगानुसार, या दिवशी सिद्धी योगही जुळून येत आहे. या दुर्लभ योगामध्ये तुम्ही तुमच्या उज्वल भविष्यासाठी आणि जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी काही सोपे उपाय करू शकता. वैशाख मासातील पौर्णिमेला भगवान विष्णूंच्या दोन अवतारांनी जन्म घेतलेला होता. एक भगवान गौतम बुद्ध रूपात यांच्या नावावरच या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा म्हणतात आणि दुसरा अवतार कूर्म अवतार. या दोन अवतारांचा हा दिवस असल्यामुळे ही पौर्णिमा अत्यंत खास मानली जाते. 


शास्त्रानुसार या दिवशी चंद्र, लक्ष्मी आणि श्रीविष्णू यांचे पूजन केले जाते. चंद्र आयु आणि स्वास्थ्य देते. लक्ष्मी सुख-संपत्ती आणि भवन मोक्ष प्रदान करतात. यामुळे ही तिथी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ज्योतिषमध्ये पौर्णिमेच्या दिवशी करण्यात येणारे काही खास उपाय सांगितले आहेत. यामधील एक उपाय येथे जाणून घ्या. हे उपाय केल्याने व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात.


पुढील स्लाईड्सवर वाचा उपाय...

बातम्या आणखी आहेत...