आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

30 एप्रिलला सिद्धी योगात करा या 5 पैकी कोणताही 1 उपाय, होऊ शकतो धनलाभ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या वर्षी वैशाख पौर्णिमेला (30 एप्रिल, सोमवार) 3 वर्षानंतर सिद्धी योगाचा शुभ संयोग जुळून येत आहे. हा योग धन-धर्म आणि खरेदीसाठी शुभ मानला जातो. पुढे असा योग 2022 मध्ये जुळून येईल. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. अमर डिब्बावाला यांच्यानुसार या दिवशी स्वाती नक्षत्र आणि तूळ राशीतील चंद्र समृद्धी आणि वैभव प्रदान करेल. स्वाती नक्षत्र 27 नक्षत्रामधील दान, पुण्य प्रदान करणारे आहे. याचे अधिपती वायुदेव आहेत. याचप्रकारे सिद्धी योगाचे अधिपती श्रीगणेश असून हे प्रत्येक कार्यात सिद्धी प्रदान करतात. पौर्णिमेच्या दिवशी सोमवार असल्यामुळे याला सोमवती पौर्णिमा म्हटले जाते. या पौर्णिमेला काही खास उपाय केल्यास लक्ष्मीची कृपा प्राप्त होऊ शकते.


पुढे वाचा, पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात...

बातम्या आणखी आहेत...