आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

30 एप्रिलनंतर 2022 मध्ये जुळून येणार हा शुभ योग, हे उपाय बनवू शकतात भाग्यवान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

30 एप्रिलला सोमवारी वैशाख पौर्णिमा आहेत. यावर्षीची ही पौर्णिमा अत्यंत खास राहील कारण पौर्णिमेला 3 वर्षांनंतर सिद्धी योग जुळून येत आहे. हा योग दान-धर्म  तसेच खरेदी करण्यासाठी शुभ मानला जातो. यानंतर असा योग 2022 मध्ये जुळून येईल. या पौर्णिमा तिथीला बुद्ध जयंतीचा उत्सवही साजरा केला जातो.


उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. अमर डिब्बावाला यांच्यानुसार या दिवशी स्वाती नक्षत्र आणि तूळ राशीतील चंद्र समृद्धी आणि वैभव प्रदान करतील. व्यापारात वृद्धीसाठीसुद्धा हा योग खास मानला जातो. पौर्णिमेच्या दिवशी सोमवार असल्यामुळे ही सोमवती पौर्णिमा मानली जाईल. स्वाती नक्षत्र 27 नक्षत्रामध्ये दानाचे पुण्य प्रदान करते. याचे अधिपती वायुदेव आहेत. यासोबतच सिद्धी योगाचे अधिपती श्रीगणेश आहेत, जे प्रत्येक कार्य सिद्ध करण्यास मदत करतात. 


या दिवशी करण्यात येणारे उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...