आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आज राशीनुसार करा हे उपाय, दूर होऊ शकते दुर्भाग्य आणि उजळेल भाग्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धर्म ग्रंथांमध्ये वैशाख सर्वात श्रेष्ठ मास सांगण्यात आला आहे. वैशाख मासातील पौर्णिमा अत्यंत खास मानली जाते. या वर्षी 30 एप्रिल, सोमवारी वैशाखी पौर्णिमा आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य, पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार वैशाख पौर्णिमेला लोकांची उष्णता कमी होईल असेक काही खास उपाय केल्यास पुण्यामध्ये वृद्धी होऊ शकते. ब्रह्मा, विष्णू आणि महेश तिन्ही देवता प्रसन्न होतात. हे उपाय केल्याने दुर्भाग्याही दूर होऊ शकते.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणकोणते आहेत हे खास उपाय...

बातम्या आणखी आहेत...