आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Valentine Day Special : राशीनुसार पारखा तुमच्या प्रेमी+पार्टनरचे प्रेम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज (14 फेब्रुवारी, बुधवार) व्हॅलेंटाईन डे आहे. संपूर्ण जगात याला प्रेमाचा दिवस म्हटले जाते. प्रेमाचा पाया विश्वासावर टिकून असतो आणि प्रत्येक प्रियकर आणि प्रेयसीच्या मनामध्ये एक प्रश्न नेहमी घोळत असतो की, त्यांच्या जोडीदाराचा स्वभाव (नेचर) कसा असेल. तो जसा दिसतो तसाच आहे की, त्याचा स्वभाव वेगळा आहे. ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून राशीच्या आधारावर कोणत्याही प्रेमी किंवा प्रेमिकेचा स्वभाव सहजरीत्या समजू शकतो.


राशी आणि नाम अक्षर
मेष -चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, आ.
वृषभ -ई, ऊ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो
मिथुन - का, की, कू, घ, ङ, छ, के, को, ह
कर्क - ही, हू, हे, हो, डा, डी, डू, डे, डो
सिंह - मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे
कन्या - ढो, पा, पी, पू, ष, ण, ठ, पे, पो
तूळ - रा, री, रू, रे, रो, ता, ती, तू, ते
वृश्चिक -तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यू
धनु - ये, यो, भा, भी, भू, धा, फा, ढा, भे
मकर - भो, जा, जी, खी, खू, खे, खो, गा, गी
कुंभ - गू, गे, गो, सा, सी, सू, से, सो, दा
मीन- दी, दू, थ, झ, ञ, दे, दो, चा, ची


चला तर मग तुमच्या प्रियकर किंवा प्रेयसीच्या राशीवर क्लिक करा आणि जाणून घ्या त्याचे नेचर कसे आहे...

बातम्या आणखी आहेत...